छावा’ : आलिया भट्टने विकी कौशलच्या दमदार अभिनयावर दिली ही प्रतिक्रिया!
‘ बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि विकी कौशलची जवळची मैत्रीण आलिया भट्ट हिनेही नुकताच ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. तिने … Read more
Read More